
एक होती बॅट आणि एक होता बॉल
बॅटकडे बघत म्हणाला "हाय् यू क्यूट डॉल"
"येईन तुझ्याकडे तेव्हा देईन तुला किस्"
बॅटने फिरवले तोंड आणि केले त्याला मिस्
विकेटसना मिळाला चान्स त्यानी जवळ त्याला ओढले
दोघीनी घेतला चुम्मा आणि पायापाशीच पाडले
ओरडले सगळे अम्पायरकडे बघून "हाऊज दॅट"
बॅटसमनबरोबर विजेत्याच्या रूबाबात गेली बॅट
आयडियाची कल्पना छानच.नामनिर्देश करून copy paste forward करू का?
उत्तर द्याहटवा